रविवार, २५ जानेवारी, २००९

'राज' कारण जपून..

परत राज साहेब एकदा आपल्या समोर आले. या वेळेला ते थोडे शांत होते. पण तोफ सुटलींच, थोडी हळू होती, कारण राज साहेब थोडे विचार करून बोलले. आणखी कोणते संकट मागे लावून घ्यावे लागेल म्हणून नाही तर ते या काळात कुणलाही आपल्या वर बोलू देवू इंछित नव्हते.
ठाण्यात सभा का? याचेही उत्तर त्यांनी दिले, अटक झाल्यापासनं सुटके पर्यंतची संपुर्ण माहीती त्यांनी दिली. राहुल राज प्रकरणावरही ते बोलले, असे वाटत होते की जणू ते खुप बोलू इछित होते, पण त्यांनी स्वत:ला सावरले, मर्यादीतच बोलले. बेळगाव येथील मराठी भाषिकांवर झालेल्या हल्ल्यावरही ते बोलले. नेहमी प्रमाने लालू, नितिश, पासवान, आणि यावेळेला तर मायावतीला देखील नाही सोडले राजसाहेबांनी.
२६/११ , मीडीया (हिंन्दी) अशा सर्वांवर ते बोलले आणि नेहमी प्रमाने हे महत्वाचे ! २६/११ ला ते कुठे होते याचे उत्तंर देखील त्यांनी दिले. या वेळेला ते फक्त मराठीं विषयावरंच बोलले हे विशेष, या वेळी त्यांनी उत्तंर भारतीयांवर काहिहि न बोलता तोफ सोडली हे खरे!
यावरून हेच वाटते की हि तर फक्त सुरूवात आहे पुढे पुढे पहा हा संपुर्ण महाराष्ट्र मराठी आणि फक्त मराठी लोकांचाच होइल यात शंका नाही. मराठी लोकांवर होत असलेला अन्याय, बेरोजगार मराठी तरूण, आणि उत्तंरभारतीय लोकांचे येनारे लोंढे, या सर्व गोष्टी मराठी मानसाच्या मनात नेहमीच होत्या पण आता त्यांना एक मार्ग मिळाला. आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी प्रेमाला जर कुणी नवीन जन्म दिला तर तो राज साहेबांनीच यात कूणाचेही दुमत नसेल.
मुबंई, पूणे, नाशिक येथे तर मराठी भाषेबद्दल नेहमीच एक सघंर्ष होता परंतू आज जर मराठी मुद्दाला कूठे नवीन उदय झाला तर तो नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर या शहरात होय. येथील लोकं आता मराठी बद्दल जाग्रूक झाले ते राज साहेबांमूळेच यात जराही शंका नाही. या भागात अजून पाहिजे तेव्ह्डा उत्तंरभारतीयांबद्दल क्रोध नाही, संतापही नाही परंन्तू आता ते सावध जरूर आहेत.
राजसाहेब परत कधी सगळ्यांनसमोर येनार याचीच सर्वांना वाट आहे. तेव्हाही सरकार कार्यक्रमाला परवनगी देईल की नाही हे बघावे लागेल.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा